पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडिल मनोहर कुलकर्णी (63 वर्ष) यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निगडी येथील त्यांच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे. हा हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे सांगत होता. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण […]
टॅग: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दुबईत केलं लग्न
दुबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं. सोनालीने तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी दुबईत ४ जणांच्या उपस्थितीत लग्न केलं. तिच्या लग्नाला तिचे आई- बाबा आणि कुणालचे आई- बाबाही नव्हते. ७ मे रोजी दोघांनी दुबईतील एका मंदिरात लग्न केलं. सोनाली आणि कुणाल जुलै महिन्यात विवाहबद्ध होणार होते. मात्र दोघांनी अचानक मे महिन्यातच लग्न केलं. सोनालीने स्वतः […]


