हैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, ज्याची माहिती तिने स्वतः दिली आहे. दिया मिर्झाची भाची तान्या काकडे हिचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, दियाच्या भाचीचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. तान्या सोमवारी सकाळी हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावरून तिच्या मित्रांसह घरी जात असताना तिच्या कारला अपघात झाला. दीया आपल्या भाचीच्या मृत्यूने खूप दु:खी […]
टॅग: अभिनेत्री दिया मिर्झा
अभिनेत्री दिया मिर्झाला पुत्ररत्न, 6 व्या महिन्यातच जन्माला आलं बाळ
मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच आई झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत दुसरं लग्न केलं होतं. दिया आणि वैभव यांना मुलगा झाला आहे. त्याचं नावही त्यांनी जाहीर केलं आहे. दियाच्या बाळाचा जन्म 14 मे रोजीच झाला होता. पण ते बाळ 6 व्या महिन्यातच जन्माला आल्यामुळे प्रिमॅच्युअर बेबी म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली होतं. आता […]


