अंडी अतिशय लोकप्रिय आणि पौष्टिक अन्न आहे. अंडी जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि चरबीने समृद्ध असतात. अंडी परवडणारी आणि सहज उपलब्ध आहेत, बरेच लोक नियमितपणे किंवा अगदी दररोज अंडी खातात. परंतु, अंडी खाताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. अंडी खाताना योग्य ती काळजी घेतल्यास शरीराला त्यातून अनेक फायदे मिळण्यास मदत होते. अंड्यांसोबत ‘या’ […]
टॅग: अंडी
अंडी ताजी आहेत की खराब कसे ओळखाल? अंडी किती दिवस टिकतात? जाणून घ्या…
पुणे : थंडीच्या दिवसांमध्ये अंड्यांची मागणी वाढते. अंडी प्रथिनांचा उत्तम स्रोत असण्यासोबतच ती शरीराला उबदार देखील ठेवतात. बरेच लोक दररोज अंडी खातात. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अंडे हे अत्यंत लाभदायक मानले जाते. पण जर अंडी ताजी व चांगली नसतील तर यामुळे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत खराब झालेली अंडी कशी ओळखता येतील? तसेच अंडी […]

