5 killed in Ulhasnagar building slab collapse
ठाणे महाराष्ट्र

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, 5 जणांचा मृत्यू

ठाणे : उल्हासनगर येथील  नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोरील साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी ३ ते ४ व्यक्ती अडकल्या असल्याचा अंदाज असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. साई सिद्धी या इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून ते […]

boat capsized In Bihar
देश

बिहारमध्ये १०० जणांना घेऊन जाणारी बोट नदीत पलटली; 5 जणांचे मृतदेह हाती; अनेक जण बेपत्ता

भागलपूर : बिहारमध्ये १०० लोकांना घेऊन जाणारी बोट थेट नदीत पलटल्याने ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वीच समोर आली आहे. तसेच अनेक जण अजूनही बेपत्ताच असल्याचं समजतं आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू आहे. बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकं भरल्याने ही बोट पलटी झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची […]