Boy Dies While Trying To Fly Like Superman
देश

दुर्दैवी! सुपरमॅनप्रमाणे उडण्याचा प्रयत्न करताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नोएडा : एका 12 वर्षीय मुलाचा सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी “सुपरमॅन स्टंट” करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, घटनेच्या वेळी त्याच्या चार लहान बहिणी त्याच्यासोबत होत्या, त्यापैकी एकजण मोबाईल कॅमेरात हे सर्व रेकॉर्ड करत होती. सुपरमॅनप्रमाणे उडण्याचा प्रयत्न करताना या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी सुरजीत नावाच्या 12 वर्षीय मुलाने कॉमिक बुक […]