mp mohan delkar found dead in mumbai hotel
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला, आत्महत्येचा संशय

मुंबई : खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला. त्यांचा मृतदेह आज (२२ फेब्रुवारी) मुंबईतील  मरीन ड्राईव्ह परिसरात एका हॉटेलमध्ये आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस तेथे पोहोचले आहेत. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मोहन डेलकर दादरा आणि […]

Allow meals in restaurants
महाराष्ट्र मुंबई राजकारण

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; रेस्टॉरंटमध्ये खानपानाला परवानगी द्या

मुंबई : महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला अनुमती दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरता मर्यादीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे त्यामुळे लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. सरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला पूर्ण क्षमतेने […]