नवी दिल्ली : लोकप्रिय कंपनी Xiaomi लवकरच Mi TV 6 स्मार्ट टीव्ही लॉन्च करणार आहे. या टीव्हीचे फीचर्स जबरदस्त आहेत. Xiaomi Mi TV ६ हा स्मार्ट टीव्ही ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत सादर करण्यात येणार आहे. या टीव्हीत दोन कॅमेरे मिळतील. लॉन्चच्या आधीच एमआय टीव्ही ६ चे स्पेसिफिकेशन्स डीटेल्स लीक होत आहे. यातील मुख्य फीचर कॅमेऱ्याचेच आहे. […]

