Pandharpur wari 2022 Mauli’s palkhi will be at Saswad today
पुणे महाराष्ट्र

पुण्यात दोन दिवस पाहुणचार घेऊन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने मार्गस्थ

पुणे : विठ्ठलाच्या नामजपात वारी सुरु असून टाळ मृदुंगाच्या तालावर भाविकांचे पाय ताल धरत आहेत. वारीतील तमाम भाविकांना आता विठुरायाच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. 22 व 23 जून रोजी पुण्यात मुक्काम केल्यानंतर आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सुमारे चार लाख भाविक आळंदीत दाखल झाले […]