काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं सोपवलं जाणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हा राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे,’ असा खळबळजनक आरोप निरुपम यांनी केला आहे. […]
Tag: संजय निरुपम
शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली – संजय निरुपम
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतल्या हयात हॉटेलमधील भेटीवर संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे. यात त्यांनी संजय राऊत यांनी याआधी केलेल्या विधानावरही टीकास्त्र सोडलं आहे. संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ” असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये […]