Actress Shilpa Shetty's family infected with corona
कोरोना मनोरंजन

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. राज कुंद्रा, समिशा, वियान, तिची आई आणि सासू-सासरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पा म्हणाली की आता सर्वजण बरे होत आहेत. शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने ही माहिती दिली आहे. तिने सांगितले कि, […]