मुंबई : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या 17 जून 2022 रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत माहिती दिली कि, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित […]
टॅग: शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
पाचवी ते आठवीचे वर्ग ‘या’ तारखेपासून होणार सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागच्यावर्षी राज्यातील शाळा बंद होत्या. आता शाळा सुरु होत आहेत. नववी ते बारावीचे वर्ग अगोदरच सुरु झाले होते. आता सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली कि, येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले […]


