Praveen Darekar Likely To Be Arrest In Mumbai Bank Bogus Labor Case
महाराष्ट्र मुंबई

बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकर यांना अटक होण्याची शक्यता

मुंबई : मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे दरेकर यांची तात्काळ जामिनावर सुटका होणार आहे. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट […]