मुंबई : विरारमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट बाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. ग्लोबल सिटी या उच्चभ्रू वस्तीतील एका घरामध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. काल (२७ ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास इथे छापा टाकत हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं. यावेळी पोलिसांनी ३ तरुणींची सुटका देखील केली. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक […]

