पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे. पोलीसांनी […]
टॅग: लोणीकंद
गोल्डमॅन अशी ओळख असलेला सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून…
पुणे: पुणे- अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे नामक गुन्हेगारावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद भागात सचिन (वय २९, रा. लोणीकंद) हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. […]

