मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात […]

