ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं असल्याचं समजतं आहे. बडोला यांनी बर्याच टीव्ही सीरिअल आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. मोहन बडोला यांचे काल (सोमवार) रात्री उशीरा त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. बडोला यांनी एक व्यावसायिक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु नंतर ते कला जगताकडे […]

