उत्तर प्रदेश : मिर्झापूर येथे रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या दुर्दैवी अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सुमारे सहा लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण चोपानहून वाराणसीकडे गंगेत पवित्र स्नानासाठी निघाले होते. अपघाताची घटना चुनार रेल्वे स्थानकाजवळ घडली. हे सर्व प्रवासी चुनारमधील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर चोपन-प्रयागराज पॅसेंजर […]
टॅग: रेल्वे दुर्घटना
पाकिस्तानमध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना , सिंधमध्ये दोन एक्सप्रेसची टक्कर, आतापर्यंत 30 ठार
पाकिस्तान : पाकिस्तानमध्ये आज (७ जून) पहाटे एक मोठा रेल्वे दुर्घटना झाली आहे. सिंधमधील डार्की, घोटकी दोन गाड्यांची टक्कर झाली असून, या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेस दरम्यान झालेल्या धडकेत अनेक लोकांचे प्राण गमावण्याची भीती […]


