अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या सुनावणीत अॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी […]

