सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला मार लागला आहे. भिडे यांच्यावर भारती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संभाजी भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. ते आपल्या वक्तव्यांमुळे […]
टॅग: रुग्णालयात उपचार सुरु
अंगावार वीज पडल्यामुळे 5 मुलं गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे 5 मुलं अंगावार वीज पडून गंभीर जखमी झाली. अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे भिजण्यापासून वाचण्यासाठी ही मुलं झाडाखाली थांबली होती. परंतु, दुर्दैवाने ते ज्या झाडाखाली थांबले होते, तिथेच वीज पडल्यामुळे ही मुलं गंभीर जखमी झाली. या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे ही मुलं बकऱ्या […]


