ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी केतकी चितळे न्यायालयात म्हणाली की मी पोस्ट डिलीट करणार नाही. न्यायालयाने केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी […]
टॅग: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या […]
शरद पवार यांनी केलं नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचं भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं. नगरमधील महामार्ग भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती […]
शरद पवार म्हणाले, काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी, पण…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की ‘आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच काहीशी काँग्रेसची स्थिती आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) सरकारचे […]
शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असून त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची नियमित तपासणी झाली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता […]




