पुणे : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात रंगणार आहे. पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात होणार असून या फेरीचा शेवटचा सामना 21 ऑक्टोबरला होईल. 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 ही दुसरी फेरी सुरु होईल. विश्वचषक स्पर्धेत भारतीय […]
टॅग: युजवेंद्र चहल
ब्रेकिंग : युजवेंद्र चहल आणि के गौतम यांना कोरोनाची लागण, संघाबरोबर भारतात परतता येणार नाही
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानंतर आता स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि के गौतम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मनीष पांडे, ईशान किशन आणि के गौतम यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या आठ भारतीय […]
मला माही भाईची खूप आठवण येतेय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी…
मुंबई : कुलदीप यादव खूप दिवसांपासून निराश आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीपला खेळण्याची खूपच कमी संधी मिळाल्या आहेत. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंडच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. त्याला गेल्या वर्षभरात खूपच कमी संधी मिळाल्या. साहजिक कुलदीपला जुने दिवस आठवले. तो म्हणाला, आज मला माही भाईची खूप आठवण येतेय. माही भाई असताना मी […]



