वर्धा : वर्ध्यातील मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्स दरोड्याचा पोलिसांनी सहा तासातच छडा लावला. धक्कादायक बाब म्हणजे बँकेचा शाखा व्यवस्थापकच या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आहे. यवतमाळच्या करळगाव परिसरातून पाच आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. 99 हजार 120 रुपये रोख, 2 किलो 55 ग्रॅम सोनं, दोन चारचाकी असा एकूण 4 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल […]