मुंबई: एका पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. हा पोलीस हवालदार सुमारे सहा ते सात तास गंभीर अवस्थेत रेल्वे रुळावर पडून राहिला. परंतु, वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अमित ज्ञानेश्वर गोंदके (वय २८) असं या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी गोंदके कर्तव्य बजावल्यानंतर डोंबिवली येथे […]
टॅग: मुंबई लोकल ट्रेन
केंद्र सरकारने महाराष्ट्राला महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, कारण…
मुंबई : केंद्र सरकारने राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत मांडला. त्याची कारणे देखील त्यांनी सांगितली. यावेळी कोरोना परिस्थितीची माहिती देतानाच उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं तर लोकल सुरू […]
मुंबई लोकल प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई महापालिकेने दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : लोकल प्रवासावरील वेळमर्यादेमुळे अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. या वेळमर्यादेमुळे राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत लोकलच्या वेळेत बदल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काकाणी यांनी सांगितलं कि, ‘लोकल ट्रेनसह मुंबईतील […]



