Maharashtra SSC Result 2021 will be announced today

दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल आज (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल http://result.mh-ssc.ac.in तसेच मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर आज दुपारी १ वाजता […]

अधिक वाचा