Police and FDA officials inspecting seized gutka in a warehouse during a crackdown on illegal distribution in Pune.
पुणे महाराष्ट्र

पुण्यात मोठी कारवाई! गुटखा तस्करीचा पर्दाफाश, तब्बल ६४ लाख रुपये किंमतीचा माल जप्त

पुणे : पुणे शहरात बेकायदेशीर गुटखा आणि तंबाखू उत्पादनांच्या वितरणाविरुद्ध एक महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. पोलिस व अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ६४ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एक व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याचे सहकारी गुप्त पद्धतीने गुटखा विक्रीसाठी कार्यरत होते. पुण्यात गुटखा विक्रीच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई […]

arnav goswami police
महाराष्ट्र मुंबई

पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा आरोप; पोलिसांचे स्पष्टीकरण, खरं काय?

मुंबईः  अर्णब गोस्वामी यांच्यावर आज सकाळी पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. अटक करतेवेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्णब यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. अर्णब गोस्वामी यांचे आरोप  : अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी आज […]