IND vs AUS 1st test match Day 3
क्रीडा

IND vs AUS 1st test match Day 3 : टीम इंडिया अवघ्या 36 रन्सवर ऑल आऊट

IND vs AUS 1st test match Day 3 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट मॅच एडिलेडमध्ये सुरू असून आज मॅचचा तिसरा दिवस आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था बिकट झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाने 9/1 ने केली. मात्र, टीम इंडियाची अर्धी टीम अवघ्या काही रन्सवर माघारी परतली. सर्वप्रथम जसप्रीत बुमराह […]

IND vs AUS 3rd T20I: Team India loses by 12 runs against Australia
क्रीडा

IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा १२ रन्सने पराभव

ऑस्ट्रेलियाने अखेरचा T२० सामना १२ धावांनी जिंकला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी केली. तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेड(80) आणि मॅक्सवेल(५४) जोडीने चौफेर फटकेबाजी केली. […]

India vs Australia 1st ODI
क्रीडा

India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं 375 धावांचं लक्ष्य

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेला पहिल्या एकदिवस सामना सिडनी ग्राऊंडवर खेळवला जात आहे. फिंच, वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याच्या निर्णय घेतला. कर्णधार अ‌ॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या. […]