Flyover Collapses In Mumbai's Bandra Kurla Complex
महाराष्ट्र मुंबई

मुंबईः बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा भाग कोसळला; 14 मजूर जखमी

मुंबईः मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल परिसरात शुक्रवारी पहाटे बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने काही मजूर पूलावर उपस्थित होते. त्यावेळी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या पूलाचा एक गर्डर खाली कोसळला. यावेळी मजूर खाली कोसळले. या सर्व […]