entire family committed suicide, A suicide note has been found
पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यात वेटरची फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्या, तेराव्या मजल्यावरुन मारली उडी

पुणे : पुण्यातील एका हॉटेलमध्ये फेसबुक लाइव्ह करीत एका वेटरने तेराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंटहाऊसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या वेटरचे नाव अरविंदसिंह राठोड (वय २६) असे असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदसिंह राठोड हा मूळचा उत्तराखंडचा राहणारा होता. तो महिन्याभरापूर्वीच […]