मुंबई : मोबाइल सेवा प्रदाता भारती एअरटेलने प्रीपेड प्लॅन्सवरील दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. एअरटेलने प्रीपेड प्लॅनवर टॅरिफ दर 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. एअरटेलने जाहीर केलेले नवीन टॅरिफ दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने टॅरिफ दरात 25% वाढ केली […]

