पुणे : तळवडे येथील शरद रूपचंद चितळे (वय ३५) नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला गळा दाबून मारले. यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून त्याला वाचवले. मात्र, त्यानंतर चौकशीसाठी चिखली पोलिस ठाण्यात बोलावले असता तेथेच त्याने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, चितळे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. त्याची पत्नी […]
टॅग: पिंपरी-चिंचवड
पुणे : ८ वर्षीय मुलाचे अपहरण, पोलिसांनी २ तासांत ट्रेनमधून केली मुलाची सुटका
पुणे : अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) मदतीने दोन तासांत वाचवले. विशेष म्हणजे, कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीनेच या मुलाचे अपहरण केले होते. याप्रकरणी, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील गजानन पानपाटील (२५) या कथित अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी चिंचवड पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली की […]
पिंपरी चिंचवडमधील अपहरण-खून प्रकरणाला धक्कादायक वळण, एकतर्फी प्रेमप्रकरणातून चिमुकल्याची हत्या
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील मासुळकर कॉलनी परिसरात एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली होती. आदित्य ओगले असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सुरुवातीला खंडणीसाठी हा खून झाल्याचे कारण समोर आले होते. मात्र, पोलिसांनी या घटनेचा तपास केला असून एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेतील मुख्य […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्यावतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली. भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची […]
देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने भिरकावली चप्पल, घटनास्थळी मोठा गोंधळ
पिंपरी चिंचवड : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यानासह इतर विकासकामांचे उद्घाटन होणार होते, त्यासाठी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शहरात दाखल झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी झाल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. याच दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या […]
…अन्यथा दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन […]
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न
पुणे : झोपडपट्टीधारकांना हक्काचे व मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त झाले पाहिजे, या करिता येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या […]
पुणेकरांना मोठा दिलासा! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना निर्बंधात शिथिलता
पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील निर्बंधात शिथिलता देण्याबाबत घोषणा केली आहे. बैठकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे […]
पुण्यात भरदिवसा कोयत्याचे वार करून तरुणाची हत्या, शेजाऱ्यानेच केले हे भयंकर कृत्य
पिंपरी चिंचवड : एका व्यक्तीला त्याच्या शेजाऱ्याने कोयत्याचे वार करून ठार मारल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. व्हिडिओ फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी 4 तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजता क्षीरसागर हे आपल्या […]
भाजपच्या नगरसेवकाला जमिन विक्री प्रकरणात अटक
पुणे : पिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून परस्पर विकून १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय ३८) […]