मुंबई : पालघर जिल्ह्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची सुधारण करण्यात येऊन रस्ते चांगल्या दर्जाची करण्यात येतील. दाभेरी ते बोपदरी या राज्य मार्गावर २.९ किलोमीटर आंतराच्या रस्ता सुधारणा कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच दाभेरी – राहूळ – सागपाणी या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम सुरू असून दोन्ही रस्ते मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात […]
टॅग: पालघर
पालघरमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार, ४५ वर्षीय आरोपीला सुरतमधून अटक
पालघर : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलींपैकी दोन मुली सख्ख्या बहिणी आहेत. याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून ४५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पालघरमधील […]
आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासन ठोस पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील घटनेबाबतचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात नवजात जुळ्या बालकांचा […]
येत्या 3-4 तासांत ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता
मुंबई : येत्या ३-४ तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा येथील घाट परिसर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे […]
पालघरमधील वाघोबा घाटात बसचा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी
पालघर : पालघरमधील वाघोबा घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिकहून आलेली ही बस थेट 20 फुट दरीत कोसळली. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीची […]
पालघरमध्ये चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
मुंबई : पालघरमध्ये चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या गळ्यात कापडाचा फास असल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. 8 मे रोजी दुपारी ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारची राहणारी 20 वर्षीय आरती कुमारी पाल रविवारी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून […]
गतिमंद तरुणीवर ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक घटना उघड
मुंबई : पालघर जिल्ह्यात एका गतिमंद तरूणीवर गेल्या ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरूणीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये गतिमंद तरूणीवर ४८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी तिच्यावर वारंवार […]
सावर्डे येथील नदीवरील पूल बांधण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले ‘हे’ निर्देश
पालघर : मोखाडा तालुक्यातील सावर्डे गाव ते शहापूर तालुक्यातील गावाला जोडणारा वैतरणा नदीवरील पुलाच्या कामाला 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून हे काम जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे असे निर्देश कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सावर्डे गावाचे सरपंच हनुमंत पादीर व […]
पालघर जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करा, दादाजी भुसे यांचे निर्देश
मुंबई : पालघर जिल्ह्यात औद्योगिक कारखाने-आस्थापना मोठ्या संख्येने आहेत. याठिकाणी सुरक्षाविषयक सर्व मानकांचे पालन केले जाईल आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. शासनाच्या विविध विभागांनी त्यासाठी पाठपुरावा करावा. सुरक्षाविषयक नियमांचे तसेच प्रदुषण विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग आस्थापनांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. पालघर […]
कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, विजय वडेट्टीवार यांचे निर्देश
मुंबई : कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर येथील जमिनीचे वाटप करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी अथवा पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून तातडीने कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर जिल्ह्यात पर्यायी जमीन मिळण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक […]