पुणे : येत्या शुक्रवारी, ६ जून २०२५ रोजी पुण्याच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा नियोजितपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका (पीएमसी) पर्वती एचएलआर चौक येथील यांत्रिक पाणीपुरवठा केंद्रावर देखभाल व पाइपलाइन जोडणीचे महत्त्वाचे काम हाती घेत आहे. त्यामुळे पुण्याच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या माहितीनुसार, ६ […]
टॅग: पाणीकपात
मुंबईत उद्यापासून शुक्रवारपर्यंत पाच दिवस पाणीकपात
मुंबई : मुंबईत उद्यापासून (१७ मे) शुक्रवार (२१ मे) पर्यंत सलग पाच दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची तातडीने दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास सोसावा लागणार आहे. भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. पिसे बंधाऱ्यातून पाणी शुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. […]


