Woman shot dead for resisting molestation of girl
देश

संतापजनक : मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यामुळे महिलेची गोळ्या घालून हत्या

मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यामुळे महिलेला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. बिहारची राजधानी पाटणा येथे फतुहा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आशादेवी लल्लन यादव असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ललन यादवच्या अल्पवयीन मुलीची शेजारीच राहणाऱ्या चंदन कुमार या […]

Ravi Shankar Prasad
देश राजकारण

केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले; त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात

पाटणा : केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे विमानतळावर घडली. उतरत असताना पाटणा विमानतळावर तारेच्या कुंपणाला हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला. यामुळे हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते तुटले. या अपघातातून रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले, ते सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा होते. […]