double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
क्राईम पुणे महाराष्ट्र

धक्कादायक घटना! पत्नीच्या गळ्यावर वार करून पतीने लॉजच्या रुमला कुलूप लावले, पत्नीचा मृत्यू

पुणे : घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. खून करून पती लाॅजला कुलूप लावून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कृष्णा कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला […]