मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचा ट्रेलर आज (18 मार्च) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बर्याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. ‘चेहरे’च्या टीझर्स आणि पोस्टर्समधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती गायब झाल्यानंतर तिला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा सर्वत्र केली जात होती. पण, ट्रेलरमध्ये रिया दिसत आहे. 2 मिनिट 22 […]

