मुंबई : साऊथ स्टार समांथा रुथ प्रभूने बॉयफ्रेंड राज निदिमोरूसोबत विवाह करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. १ डिसेंबर २०२५ रोजी कोइंबतूरमधील ईशा योगा सेंटर येथे त्यांच्या विवाहसोहळ्याचे पारंपरिक पद्धतीने आयोजन करण्यात आले. समांथाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत फक्त “01.12.2025” असे कॅप्शन लिहिले असून, हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत […]
टॅग: द फॅमिली मॅन 2
कंगना रनौतने केले अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक, म्हणाली…
‘द फॅमिली मॅन 2’ चा ट्रेलर पाहिल्यानंतर कंगना रनौतने दाक्षिणात्य अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक केले आहे. मनोज बाजपेयी आणि सामन्था अक्किनेनी स्टारर वेब सीरिजचा ट्रेलर काल 19 मे रोजी प्रदर्शित झाला होता. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते मनोज आणि सामन्था यांचे त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुक करीत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर कंगनाने या वेब सीरिजमध्ये सामन्थाने केलेल्या अभिनयाचे […]


