नंदुरबार : दोन दुचाकींची धडक झाल्यानंतर मागून येणाऱ्या कंटेनरने दुचारीस्वारांना चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा – सारंगखेड्या रत्यावर ही घटना घडली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील अनदर बारीजवळील उमीया या हॉटेल जवळ दोन दुचाकींची […]

