मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्याकडून दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा “लेजंड दादासाहेब फाळके पुरस्कार, २०२२” मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे 4 मे रोजी एका शानदार पुरस्कार समारोह कार्यक्रमात त्यांना दिला जाणार आहे. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी सोळाव्या लोकसभेत अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. […]
टॅग: डॉ सुनील गायकवाड
हजरत दादापीर दर्गा शरीफ यांच्या 410 व्या उर्स निमित्ताने मा.खा. डॉ सुनील गायकवाड निलंगा मिरवणुकीत सामील
निलंगा : निलंगा येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले देवस्थान हजरत दादापीर दर्गा शरीफ यांच्या 410 व्या उर्स निमित्ताने आज कोरोनाच्या नियमांचे पालन करत चारचाकी वाहनातून सँदल (मिरवणूक)काढण्यात आली. त्यामध्ये विशेषतः दर्गा हजरत दादापीर चे सज्जादा नशीन सय्यद करीमउल्लाह नबीरा खादरी यांच्या अध्यक्षतेखाली लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड आणि निलंगा विधान सभेचे इच्छुक […]
मा.खा.डॉ सुनील गायकवाड यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी कडून पी. एच. डी. प्रदान.
मुंबई (प्रतिनिधी) : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबई येथे “द अमेरिकन यूनिवर्सिटी USA “ कडून डॉक्टर ऑफ फ़िलॉसाफ़ी (मेडिकल & पोलिटिकल साइयन्स) या विषयात Ph.D.( ऑनर्स) देऊन गौरव करन्यात आला. द अमेरिकन यूनिवर्सिटी-USA चे फ़ाउंडर अण्ड चेअरमन प्रोफ़ेसर डॉ मधु कृष्णन आणि मुंबई चे ख़ासदार डॉ गोपाल शेट्टी यांच्या हस्ते […]



