Digital revolution will take place through startups in Maharashtra and technology from France
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील स्टार्टअप्स व फ्रान्सच्या तंत्रज्ञानाद्वारे घडेल डिजिटल क्रांती

मुंबई : माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. आगामी काळात फ्रान्ससारख्या देशांकडून तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास राज्यात डिजिटल क्रांती घडेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. इंडो-फ्रान्स चेंबर्स ऑफ कॉमर्सची 44 वी सर्वसाधारण सभा मुंबईतील हॉटेल ताज येथे पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, […]