Singer Asha Bhosle Meets MNS Chief Raj Thackeray At His Residence
महाराष्ट्र मुंबई

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गेल्या महिन्यात लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते मंडळी आणि निकटवर्तियांना राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यातच आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थावर त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज […]

singer asha bhosle son anand bhosle admitted to hospital
मनोरंजन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले रुग्णालयात दाखल, अचानक बिघडली प्रकृती

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गायिका आशा भोसले आपल्या मुलासोबत दुबईत आहेत, आनंद पूर्णपणे बरा होईपर्यंत त्या तिथेच राहणार आहेत. आनंद यांना गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या, […]