मुंबई : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार लिलावात […]
टॅग: छत्तीसगड
काँग्रेस नेत्यासह 6 जणांकडून अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार, चौघांना अटक
छत्तीसगड : छत्तीसगडमधील महेंद्रगड जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद शाहनवाज याच्यासह तिघांना अटक केली आहे. महेंद्रगड अंतर्गत येणाऱ्या चिरमिरी शहरात ही घटना घडली. या शहरातील अल्पवयीन मुलीला काँग्रेस नेते शाहनवाजसह सहा जणांनी चार महिन्यांपूर्वी बिलासपूर येथील हॉटेलमध्ये जबरदस्तीने नेले होते. तेथे सर्वांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. […]
महिलेने तिच्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून केली आत्महत्या, कारण…
छत्तीसगड : महासमुंद येथे बुधवारी रात्री उशिरा एका महिलेने तिच्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर 50 मीटर अंतरावर सर्व मृतदेह विखुरलेले आढळले. मरण पावलेली सर्व मुली 10 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत. मद्यधुंद पतीबरोबर वाद झाल्यानंतर या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस […]
कोरोनाने वाढवली चिंता, पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक, ‘या’ राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर
देशात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने देखील चिंतेत भर पडली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होत असते, त्यातून नव्या स्ट्रेनची निर्मिती होते. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली असून काही […]




