पुणे : आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्यामुळे एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेदांश वीरभद्र काळे असे मृत मुलाचे नाव असून महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत मुलाच्या आईने मुलगा बेडवरुन पडल्याचे सांगत त्याला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र पोलीस तपासात हे धक्कादायक सत्य […]
Tag: चार वर्षांच्या चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरीत फेकले
वडिलांनीच आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरीत फेकले, धक्कादायक कारण आले समोर…
नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या एका व्यक्तीने अतिशय भयंकर कृत्य केले आहे. वडिलांनीच आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी समोर आली. याप्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माधव देव्हारे असे आरोपी वडिलांचे नाव असून अभिषेक देव्हारे […]