recording wife call without permission violates right to privacy
देश

पत्नीच्या संमतीशिवाय तिचा कॉल रेकॉर्ड करणे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

चंदीगड : पत्नीची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यासाठी तिच्या संमतीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे हे तिच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेशही रद्द केला आहे, ज्याअंतर्गत भटिंडा कौटुंबिक न्यायालयाने हे कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून मानले होते. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना […]