जयपूर : कॉंग्रेसचे आमदार गजेंद्रसिंग शक्तावत यांचे दीर्घ आजाराने आज (बुधवारी) सकाळी निधन झाले. गेल्या वर्षी राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाच्या वेळी सचिन पायलट यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या 18 आमदारांपैकी ते एक होते. गजेंद्रसिंग शक्तावत यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत उपचार सुरू होते. त्यांना यकृत संसर्ग झाला होता तसेच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज सकाळी त्यांचा […]

