शिक्षण बंद झालं म्हणून दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, मूळ तेलंगणाची रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीनं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्याची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या रेड्डी हिनं दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयापर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या कष्टानं पाऊल टाकलं होतं. अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या हुशार ऐश्वर्यासाठी ही साधी गोष्ट […]