मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय […]
Tag: एसटी कर्मचारी
आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मनोज अनिल चौधरी (वय ३०) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. […]