नवी दिल्ली : ऍलोपॅथीच्या विरोधात भाषणबाजीच्या बाबतीत पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवून समन्स बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने विचारले आहे की, याची काय हमी आहे की रामदेव सर्व आजार बरे करतील? यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेही त्यांना ऍलोपॅथीच्या विरोधात बोलून लोकांची दिशाभूल करू नका, असा सल्ला दिला होता. […]
टॅग: ऍलोपॅथी
बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा […]


