I am not sure that there will be an impartial inquiry into this case in the state - Raj Thackeray
महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, ऍनेस्थेशिया देऊ शकत नसल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. ते पायाच्या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, आता राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आज (१ जून) त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती. राज ठाकरे हे ५ जूनला […]