सोलापूर : वनविभागाला करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर यश आलं. रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार मारण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात सर्वत्र दहशत पसरली होती. नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी घेऊन दशहत पसविणारा हा बिबट्या आज सायंकाळी मारला गेला. करमाळा तालुक्यातील वांगी […]
टॅग: ऊसतोड कामगार
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलीचा मृत्यू
सोलापूर : बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजूराच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सोलापूर मधील करमाळा तालुक्यात ही घटना घडली आहे. बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाने आदेश दिले होते. त्या ठिकाणी शार्पशूटर दाखल झाले आहेत. परंतु, त्यापूर्वीच बिबट्यानं आठ वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे. गावातील एका गावकऱ्याच्या शेतात ऊस तोडणीचं काम सुरु होतं. त्यावेळी आठ वर्षांची मुलगी बाजूला […]