नवी दिल्ली : आता देशभरातील इंडियन ऑईलच्या 30 हजार पेट्रोल पंपांवर मोजमाप करण्यात कोणतीही फसवणूक होणार नाही. इंडियन ऑइल (IOCL) ने अशा प्रणालीचा दावा केला आहे की ज्याद्वारे सर्व पेट्रोल पंपांचे केंद्रीय पातळीवर परीक्षण म्हणजेच मॉनिटरिंग केले जाईल. सरकारी तेल कंपनी IOCL ने ग्राहकांची धास्ती दूर करण्यासाठी देशभरातील 30 हजाराहून अधिक पंप स्वयंचलित (ऑटोमॅटिक) केले […]

